आमच्याविषयी
आमच्याविषयी
गोवा कर्मचारी निवड आयोग हे गोवा कर्मचारी निवड आयोग अधिनियम, 2019 (2019 चा गोवा अधिनियम 11) च्या तरतुदींनुसार स्थापन करण्यात आले आहे. परीक्षांच्या आयोजनासाठी आणि सरकारी खात्यांमध्ये दुय्यम सेवांवर/पदांवर (“सी” श्रेणी पदे) नियुक्ती करण्याकरिता उमेदवारांच्या निवडीसाठी याची स्थापना झाली आहे. तसेच, गोवा कर्मचारी निवड आयोगाने पाळावयाच्या प्रक्रिया, त्याची कार्ये आणि आनुषंगिक संबंधित बाबींसाठी याची स्थापना करण्यात आली आहे.
आयोगात एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश आहे. सध्या आयोग 6वा मजला (पार्ट), स्पेसेस इमारत, पाटो प्लाझा, पणजी, गोवा या ठिकाणी स्थित आहे.